नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच एका नव्या ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग मध्ये आपण कॉम्पुटर विषयी माहिती घेणार आहोत. कॉम्पुटर म्हणजे काय ? त्याला कोणकोणते पार्ट जोडलेले असतात ? ते नेमके कसे काम करते ? कॉम्पुटर विषयी माहिती घेणे आजच्या नवीन युगात गरजेचे झाले आहे. कारण आजच्या युग हे कॉम्पुटर शिवाय डिजिटल झालेले आहे त्यामुळे संपूर्ण माहिती हि आपल्याला असणे आवश्यक आहे.
कॉम्पुटर म्हणजे काय ?
कॉम्पुटर हा शब्द कॉम्पुट या शब्दापासून झालेले आहे. कॉम्पुट म्हणजे जोडणे असा होतो. कॉम्पुटर चे जनक चार्लेस बबेज हे आहेत. कॉम्पुटर ला मराठी मध्ये संगणक असे म्हणतात. आजच नवीन युगात कॉम्पुटर चा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो उदा. शासकीय कार्यालय , दुकान , कारखाने, अशा अनेक ठिकाणी केला जातो.
कॉम्पुटर हा मेन चार पार्ट असतात. CPU, MONITOR, MOUSE, KEYBOARD, हे चार पार्ट असतात. या सर्व पार्ट च काम हे वेगवेगळे असते. त्याची माहिती सुद्धा आपण सविस्तर घेऊया.
सी पी यु (CPU) :-
सी पी यु (CPU) ला कॉम्पुटर चा मेंदू म्हणतात. CPU - CENTRAL PROCESSING UNIT असा फुल फॉर्म आहे.
मॉनिटर (Monitor) :-
टी वी सारख्या दिसणाऱ्या स्क्रीन ला मॉनिटर असे म्हणतात. मॉनिटर हा आउटपुट डीवाईस आहे. सी पी यु (CPU) जे काही प्रोसेस होते ते स्क्रीन वर दाखवण्याचे काम हे मॉनिटर चे असते.
माऊस (Mouse) :-
उंदीराप्रमाणे दिसणाऱ्या पार्ट ला माऊस म्हटतात. माऊस हा इनपुट डीवाईस आहे. माऊस हा सी पी यु (CPU) ला इनपुट देण्याचे काम करते.
कि बोर्ड (key Board) :-
कि बोर्ड (key Board) ला Alphabet keys, Numerical key, Special Function keys, व Nevigation Keys असतात. कि बोर्ड (key Board) हा इनपुट डीवाईस आहे.
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!