अभ्यास म्हणजे काय असते? ते पहिल्यांदा जानुन घेऊ!! अभ्यास म्हणजे आपण काय शिकत आहे आपल्याला ते किती कळलं आहे त्याचा निकर्षण काढणे म्हणजे अभ्यास होय. अभ्यास म्हटलं की नाव काढताच नकोसा वाटणारा शब्द आहे. होय ना नक्कीच!! परंतु तुम्ही याचा उपयोग करून सर्व काही करू शकता तो कुठलाही क्षेत्र असो क्रीडा, संगीत, शिक्षण व इतर. तुम्हाला अभ्यास तर करावा लागतो पण त्याची पद्धत वेगळी असते.
तर मित्रांनो आत्ता अभ्यासाला तीन पद्धती मध्ये वेगळे करून घेऊ!!!
RRR Rule as per my personal choice that's rule definately can improve your studying method
1) R-Read (वाचणे)
तुम्हाला काय शिकवले गेले आहे तुमचे शाळा असो, महाविद्यालय, अथवा सेल्फ स्टडी असो. तुम्ही पहिल्यांदा वाचायला सुरुवात करा. परंतु तुम्हाला वाचून होणार नाही तुम्हाला त्या गोष्टी समजून उमजून वाचायच्या आहेत. त्यानंतर त्या गोष्टी रात्री झोपताना आपण काय आज वाचल त्याचं स्मरण करायचं आहे.
2) R- Write ✍️ ( लिहिणे)
तुम्हाला काय शिकवले जसे की विषय गणित, इंग्लिश, विज्ञान, इत्यादी. त्याविषयी आपण काय काय वाचन केलं ते आपल्याला किती समजलं आहे त्याला रोज लिहून काढा त्यातून तुमचे डाऊट क्लिअर होतील. व त्यासोबत तुमचं लिखाण पण छान व सुरेख होईल. तुम्हाला लक्षात पण येईल आपण कसं लिहायचं आहे. आपण जितकं लिहू ते पण आपल्याला लक्षात ठेवायला पण मदत होईल.
3) R- Revise ( लक्षात ठेवणे)
आत्ता आपल्या दोन्ही स्टेप्स पूर्ण झाल्या आहेत आत्ता आपण अभ्यास करतांना वाचन व लिहणे पण झाले पण जेवढं आपण वाचन केलं त्याचं सराव पण करणं तितकाच महत्वाच आहे. त्यासाठी तुम्ही एक आठवड्यातून तीन दिवसानंतर प्रत्येक विषय साठी दिवस ठरवून घ्या व त्याच सर्व सराव करा. की आपण काय काय करत आहोत. त्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!