रेशन कार्ड हा एक महत्वाचे कागदपत्र आहे तसेच तो शिधापत्रिका म्हणून सुद्धा ओळखला जातो. तो नेहमीच्या वापरामुळे किंव्हा दुसऱ्या कारणामुळे फाटला किंव्हा जीर्ण झालेले असतो तो नेमका कसा डाऊनलोड करायचा हे आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया. तेही तुमच्या मोबाईल वरून फक्त ५ मिनिटांत.
रेशन कार्ड हरवलाय किंव्हा आपल्याला रेशन कार्ड नंबर माहिती नाही ?
जर तुमचा रेशन कार्ड नंबर हरवलाय तर तुम्हाला हे नंबर ऑनलाईन काढता येते. ते कसे काढायचे बघून सविस्तर.
स्टेप न. १
तुम्हाला प्ले स्टोर वरून मेरा रेशन (Mera Ration ) हे ऐप ( App) डाऊनलोड करायचे आहे.
स्टेप नं. २
त्यानंतर ते ऐप ओपन करा. तुमची भाषा निवडा. इंग्लिश किंव्हा हिंदी.
स्टेप नं. ३
आधार सीडिंग (adhar Seeding) या पर्यायावर क्लिक करा. रेशन कार्ड नंबर व आधार कार्ड असे दोन पर्याय दिसतील त्यावर तुम्हाला आधार कार्ड असे निवडायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर सबमिट (Submit) या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
स्टेप नं. ४
स्क्रीन वर तुम्हाला चौथ्या लाईन मध्ये तुमचा रेशन कार्ड नंबर दाखवला जाईल. ते तुम्ही नोट करून ठेवा.
आत्ता आपण बघितल कि रेशन कार्ड नंबर कसा शोधायचा आत्ता बघूया ते डाऊनलोड कसा करायचा.
तुम्हाला https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx या वेबसाईट वर जायचे आहे
New User Sign Up या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!