नमस्कार मित्रांनो परत एका नवीन ब्लॉग वर आपल स्वागत आहे. आजच्या नवीन डीजीटल युगात कुणाला नाही आवडत ऑनलाईन व्यवहार करायला. आज रोजच्या दैनिक व्यवहारात आवश्यक झालेले आहे ते म्हणजे डिजिटल व्यवहार परंतु आज ग्रामीण भागातील लोकांना एटी एम ची सुविधा नसल्यामुळे ते फोन पे , गुगल पे , पेटीएम , अशासारखे अनेक युपीआय(UPI) यांचा उपयोग करू शकत नाही. त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे फोन पे फोन पे , गुगल पे , पेटीएम सुरु करू शकता ते आजच्या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया.
स्टेप न. १ तुम्हाला फोन पे , गुगल पे , पेटीएम हे प्ले स्टोर मधून डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
स्टेप नं. २ त्यांनंतर फोन पे किंव्हा पेटी एम ओपन करून आपला दहा अंकी मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे.
त्यांनतर तुम्हाला एक ओटी पी येईल तो तिथे प्रविष्ट करायचं आहे.
स्टेप नं. 3 HOME बटन वर क्लिक करून तुम्हाला तुमचे बँक निवडून घ्यायचे आहे.
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!