गावात चालणारे पाच व्यवसाय आणि त्यातून कमवा लाखो रुपये बिसनेस आडीया TOP 5 BUSSINESS IDEA IN VILLAGE EARN UPTO MILLION RUPEES

     नमस्कार ,मित्रांनो परत एका नवी ब्लॉग मध्ये आपल स्वागत आहे. आपल्याला व्यवसाय तर करायचा असतो परंतु तो नक्की कोणत्या करायचा व कसा करायचं त्यासाठी किती लागत असते ते नक्की आपल्याला माहिती नसते. त्यामुळे आपले मराठी माणसे मागे पडतात. त्यासाठी मी घेऊन आलोय तुमच्यासाठी नवीन बिसनेस आडीया एकच नाही तर पाच  बिसनेस आयडिया.... 


गावामध्ये चालणारे पाच बिसनेस आयडिया 💡 

१) बी सी / ग्राहक सेवा केंद्र  AEPS ( ADHAR ENBLE PAYTMENT SYSTEM ) :- 

                                गावापासून अनेक बँक दूर असतात. त्या ग्रामीण भागातील लोकांना पैसे काढण्याकरीता बँक मध्ये जाऊन त्यांना पैसे काढावे लागतात. त्यामुळे तुम्ही त्यांना मदत म्हणून बी सी / ग्राहक सेवा केंद्र  AEPS ( ADHAR ENBLE PAYTMENT SYSTEM ) केंद्र हे उघडून त्यांना मदत करून त्यातून पैसे कमवू शकता. त्यासाठी तुम्ही AESP साठी अनेक प्लाटफार्म मार्केट मध्ये आहेत ते तुम्हाला सहज रित्या मिळू शकतात. उदा. AIRTEL PAYMENT BANK , SPICE MONEY , REALPAY , DIGIPAY, PAYNEARBY, असे अनेक आहेत. त्यासोबतच तुम्ही रिचार्ज सुद्धा विकू शकता. 



२) आटा चक्की / पीठ गिरणी :- 

                                खेडे असो वा शहर त्यातून हा व्यवसाय कधीही बंद न पडणारा असल्यामुळे तुम्ही तुमच्या गावामध्ये हा व्यवसाय टाकू शकता. त्यासाठी तुम्ही थोडीसी लागत लावून हा व्यवसाय सुरु करू शकत कारण त्यातून अनेक लोक हे दैनदिन आवश्यक वस्तू असल्यामुळे लोक आपले तादूळ , गहू , डाळ इत्यादी अनेक वस्तू दळण्याकरीता घेऊन येतात. त्यांतून तुम्ही कमीत कमी २५०-३०० रु प्रती दिवस कमवू शकता. आपण सरासरी काढली तर २००*३० = ६००० रू. अदाजे काढले तरी बिल जमा केले असता तुम्हाला किमान ४५०० रु नफा मिळेल.                          

                                    


३ ) गॅस विक्री केंद्र  :- 

                                गावामध्ये घरगुती गस सिलेंडर ची आवश्यकता असते. जेव्हा आपल्याला सिलेंडर ची आवश्यकता असते. त्याच वेळी आपल्याला गावापासून शहराकडे जाऊन गस आणावे लागते. त्यासाठी तुम्ही जवळच्या गस अजेन्सी सोबत बोलून करार करून किंव्हा तुमच्या कडे CSC असेल तर त्यामधून तुम्ही छोटासा व्यवसाय सुरु करू शकता. 


                                         



३ ) किराणा स्टोर / जनरल स्टोर   :-  

                                ज्याठिकाणी काहीही सोई सुविधा नाही आहेत त्या ठिकाणी तुम्ही छोटीसी लागत लावून आपल किरणा स्टोर टाका. त्यात कमी मार्जिन आहे. परंतु त्यात विक्क्री जास्त होत असल्यामुळे त्यात PROFIT जास्त होत असतो. व त्यातील वस्तू या दैनदिन जीवनातील आवश्यक वस्तू आहेत. 



४) मोबाईल दुरस्ती व विक्क्री :- 

                                मानवाच्या मुलभूत गरजा पैकी आज मोबाईल ही एक आवश्यक गोष्ट झालेली आहे. त्यामुळे तुम्ही एक मोबाईल दुरस्तीचा एक कोर्स करून तुम्ही मोबाईल दुरस्त करणे व विकणे हा एक व्यवसाय सुरु करू शकता त्यासोबत तुम्ही मोबाईल लागणारे साहित्य म्हणजेच ग्लास, मोबाईल कवर , व इतर साहित्य ठेवा हा एक चांगला व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला लाखो रुपये गुंतवण्याची गरज नाही. 



५) ऑटोमोबाईल / गॅरेज :- 

                                गावामध्ये अनेक लोक टू व्हीलर , तसेच वाहने असतात. त्यासाठी तुम्ही ऑटोमोबाईल चे दुकान ओपन करा त्यातून तुम्ही गाडीचे स्पेअर पार्ट , त्यासाठी लागणारे आवश्यक वस्तू तुम्ही ग्राहकाला विकून त्यातून पैसे कमवू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला ते येणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही एखाद्या शॉप ऑटोमोबाईल / गॅरेज काम करू त्यातून शिकून मग हा व्यवसाय करू शकता. 

                                




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या