नमस्कार मित्रांनो परत एका नवीन ब्लॉग वर आपले स्वागत आहे. तुम्ही १८ वर्षाचे झाले हे कामे तुम्हाला नक्कीच करायला पाहिजे. ते कुठकुठली कामे आहेत. आंपण बघूया. तुम्ही हि कामे करून ठेवली तर तुम्हाला वेळोवेळी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी तुम्ही नक्की करा.
हि कामे नक्की करा.
१) आधार कार्ड अपडेट :-
बरीच वक्ती अजून बाकी आहेत कि पूर्वीचेच आधार कार्ड वापरत आहेत. त्यामुळे त्यांचे बोटांचे टसे लागत नाही कारण बालपणीचे व आत्ताचे बोटांचे टसे यात खूप बदल झालेला असतो तसेच तुमचा पत्ता बदलेले असते. व तसेच तुम्ही तुम्हाच्या आधार कार्ड वरील नवीन पत्ता हा अपडेट करा. त्याच प्रमाणे तुम्ही तुमचा फोटो पण करून घ्या कारण जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा चे फॉर्म भरता किंव्हा परीक्षा देण्यासाठी जाता तेव्हा तुमचा आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे.
२) चालक परवाना ( Driving Licence) :-
चालक परीवाना त्यालाच आपण Driving Licence असे म्हणतो हे काढणे खूप गरजेच आहे. कारण आपण मोटारसाईकल, कार असे चालवतो. आपण जर चालक परवाना ( Driving Licence) बाळगले नाही तर तुम्हाला ५००-१००० रुपये हा दंड भरावा लागेल, त्यासाठी तुम्ही Driving Licence हे काढून घ्या. त्यासाठी तुम्ही https://sarathi.parivahan.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन तुम्ही अर्ज करून शकता घर बसल्या तुम्ही Driving Licence काढू शकता. चालक परवाना ओळखीचा पुरावा म्हणून सुद्धा त्याचा उपयोग करू शकता.
३) पॅन कार्ड( Pan Card) :-
तुम्ही जर १८ वर्षाचे झाले असेल तर तुम्ही तुमचा पॅन कार्ड( Pan Card) हा काढून घ्या. ते तुम्हाला भविष्यात नक्कीच उपयोग पडणार आहे. बँक असो कि शासकीय कामाकरीता त्याच उपयोग हा होत असतो. त्यासाठी तुम्ही नक्कीच पॅन कार्ड( Pan Card) हा काढून ठेवा किंव्हा जर तुम्ही यापूर्वी minor पॅन कार्ड( Pan Card) काढले असेल तर त्याला अपडेट करून घ्या.
४) मतदान कार्ड ( Election Card) :-
तुम्ही जर १८ वर्षाचे झाले असेल तर तुम्ही तुमचा मतदान कार्ड ( Election Card) त्यालाच आपण voter id असे सुद्धा म्हणतो ते तुम्हाला काढायचे आहे. मतदान करणे हा हक्क आहे तो आपल्याला बजावलाच पाहिजे . तुम्ही घरबसल्या मतदान कार्ड ( Election Card) हे काढू शकता. तुम्हाला https://voters.eci.gov.in/login या वेबसाईट जाऊन तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. तेही घरबसल्या त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड एक फोटो व मोबाईल नंबर लागेल. अशा प्रकारे तुम्ही तुमचा मतदान कार्ड ( Election Card) नक्की काढून ठेवा.
५) पासपोर्ट (Passport) :-
पासपोर्ट (Passport) हा एक महत्त्वाचे आय डी आहे. तुम्हाला जर योगायोग आला तर हे तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला १५०० रुपये फक्त इतका खर्च येतो तो तुम्हाला काढून ठेवायचा आहे.
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!