आज प्रत्येक घराची आवश्यक असलेले ते म्हणजे स्वयपाक घरातील गस सिलेंडर त्यावर आपण आपले जेवण तयार करत असतो. तर प्रत्येक घरात आज गस ची आवश्यकता आहे. आज नवीन अपडेट नुसार पेट्रोलिअम कंपनी ची आदेशानुसार केवायसी करने सुरु झाले आहे. तुम्ही तुमच्या गस ची केवायसी करून घ्या नाहीतर तुमचे गस कनेक्शन बंद पडू शकते तसेच गस रिफील वर मिळणारी सब्सिडी सुद्धा बंद होऊ शकते.
उज्वला योजना गस कनेक्शन तसेच सामान्य ग्राहक यांना केवायसी करणे खूप गरजेचे आहे नाहीतर केवायसी नाही केली तर त्यांना मिळणारी सब्सिडी हि बंद करण्यात येईल. तसेच त्यांचे कनेक्शन ब्लॉक करण्यात येतील. तुम्हाला माहिती असेल उज्वला योजने अंतर्गत ज्यांना कनेक्शन आहेत त्यांना ३०० किंव्हा -३४२ रु इतकी सब्सिडी खात्यामध्ये जमा केली जाते. तर सामान्य ग्राहकांना रुपये ४३ इतके सब्सिडी जमा केली जाते.
सर्व गस धारकांना केवासी करने आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला आपले आधार प्रामाणीकरण करने आवश्यक आहे.
कुठे करायची केवासी ?
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!