Maha Forest Recruitment 2023
Maharashtra Forest
Department, Maha Forest Recruitment 2023 (Van Vibhag Bharti 2023/Maha Forest
Bharti 2023) for 2417 Forest Guard (Vanrakshak), Accountant, Surveyor,
Stenographer (HG), Stenographer (LG), Junior Engineer (Civil), and Junior
Statistical Assistant Posts.
जाहिरात
जाहिरात क्र.: कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1
Total: 2417 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. |
पदाचे नाव |
पदांची संख्या |
शैक्षणिक पात्रता |
१ |
वनरक्षक
(गट क) |
2138 |
12वी
(विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण किंवा अनुसूचित
जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण |
२ |
लेखापाल
(गट क) |
129 |
पदवीधर |
३ |
सर्वेक्षक
(गट क) |
86 |
(i) 12वी
उत्तीर्ण (ii) सर्वेक्षक
प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र |
४ |
लघुलेखक
(उच्चश्रेणी) (गट ब) |
13 |
(i) 10वी
उत्तीर्ण (ii) लघुलेखन
120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी
टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
५ |
लघुलेखक
(निम्नश्रेणी) (गट ब) |
23 |
(i) 10वी
उत्तीर्ण (ii) लघुलेखन
100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी
टंकलेखन 40 श.प्र.मि.
किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. |
६ |
कनिष्ठ
अभियंता (स्थापत्य) (गट ब) |
08 |
सिव्हिल
इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका) |
७ |
वरिष्ठ
सांख्यिकी सहाय्यक (गट क) |
05 |
गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा
सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी |
८ |
कनिष्ठ
सांख्यिकी सहाय्यक (गट क) |
15 |
गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा
सांख्यिकी पदवी |
|
एकूण
|
2417 |
- |
वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ:
05 वर्षे सूट]
1.
पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
2.
पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
3.
पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
4.
पद क्र.4 ते 8: 18
ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023
(11:55 PM)
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!