आत्ता आपल्याला आरटीओ ऑफिस ला भेट न करता. आपण लायसेन्स काढू शकतो. अगदी कमी वेळात घरी बसून तुमच्या मोबाईल /PC वरून अगदी सहज सोप्या पद्धतीने आणि लगेच आपणास लायसेन्स मिळेल.
तुम्हाला आरटीओ ची official site वर जायचं आहे.
या site वर आल्यावर आपल्याला ड्रायव्हिंग/लर्निग लायसन्स यावर more पर्यावर click करा.
पुढील windows मध्ये तुम्हाला तुमचा राज्य (state) निवडून घ्यायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन आवेदन करायचं आहे.
पहिल्यांदा तुम्हाला learning licences 👈 काढायची आहे.
त्यासाठी apply for learning licences या पर्यायावर जाऊन पूर्ण process पूर्ण करून घ्या.
महत्त्वाचे म्हणजे जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे आधार कार्ड सोबत तर तुम्हाला पुढील अर्ज करता येईल. त्यासाठी खात्री करून घ्या की आपला मोबाईल लिंक आहे की नाही.
त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर च्या साह्याने apply करू शकता. त्यावर तुमच्या मोबाईल वर OTP (one time password) येईल ते टाका.
अणि पूर्ण महिती भरून घ्या. Photo automatically येईल तुमच्या आधार कार्ड वरील आणि फक्त तुम्हाला स्वाक्षरी अपलोड करायची आहे.
पुढे तुम्हाला fees भरायची आहे two wheeler with gear साठी तुम्हाला ₹ 201/- आणि तुम्हाला जर मोटार सायकल व कार यांची fees ₹ 352/- इतकी ऑनलाईन fees भरायची आहे.
त्यानंतर तुम्हाला tutorials बघून घ्यायचे आहेत.
L Licence test द्यायची आहे. त्या टेस्ट मध्ये पास झाले की लगेच learning licences 👈 download करता येईल.
जर fail झाले तर तुम्हाला ₹ 50/- LL test retest देता येईल.
पूर्ण process जाणून घ्या व्हिडिओ 👇
Apply learning licences
Live L L Test
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!