आता मोबाईल 📱 नाही होणार हँग ? या सेटिंग ⚙️करून आहेत काय ? नसेल तर नक्की करून घ्या !!🤔

तुम्ही मोबाईल चा उपयोग तर नेहमी करत असाल? हो ना नक्कीच!!! आपण जेव्हा मोबाईल विकत घेतो तेव्हा मोबाईल हा खुप छान चालत असतो, परंतू काही दिवस गेले कि मोबाईल हा स्लो किंव्हा हँग व्हायला लागतो. आज तुमच्या साठी उपयोगी टिप्स अँड ट्रिक घेउन आलोय नक्की ट्राय करा.

Step No. 1

तुमच्या मोबाईल मधील play Store open करा.
त्यानंतर त्यातील setting हा पर्याय select करा.
Setting मधील Network preferences या पर्यायावर क्लिक करा.
App download preferences या पर्यायावर क्लिक करून ask me everytime हा पर्याय select करा.

Auto update app या पर्यायावर क्लिक करून Don't auto update apps हा पर्याय select करा.

Auto play video या पर्यायावर क्लिक करून Don't auto play videos हा पर्याय select करा.

Step No. 2

Play Store मधील manage app and device या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर manage पर्यायावर क्लिक करा. Install पर्यायावर क्लिक करा. Unistall क्लिक करा. Apps ची लिस्ट येईल त्यांना delete करा.

Step No 3

मोबाईल मधील setting मध्ये जा. व Accounts या पर्यायावर क्लिक करा. त्यामधील Automatically sync data हा off करून घ्या.

Step No. 4

तुमचा मोबाईल 7 ते 15 दिवसांतून एकदा switch off किंव्हा re-start करा.

या सेटिंग तुमच्या मोबाइल मध्ये नक्की करून घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या