CET EXAM 2021| विद्यार्थी मित्रांनो, 11 वी प्रवेशासाठी आज पासून सुरु होणार रजिस्ट्रेशन.

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी चा लागल्या नंतर 11 वी च्या प्रवेशासाठी CET ( COMMON ENTRANCE EXAM) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑगस्ट मध्ये घेण्यात येईल.

रजिस्ट्रेशन लिंक CET EXAM REGISTRATION 👈 Click here 

रजिस्ट्रेशन ला 20 जुलै 11:30 वाजता सुरुवात होणार आहे.

रजिस्ट्रेशन सुरु 20 जुलै ते 26 जुलै 2021 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. 

राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून 21 ऑगस्ट रोजी सी ई टी (CET) 
परीक्षा घेतली जाणार आहे.

दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा असून 100 गुणांसाठी असून ती दोन तासाचा कालावधी असणार आहे. व ही परीक्षा offline पध्द्तीने घेतली जाणार आहे.

यात इंग्रजी, विज्ञान, गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी 25 गुण असणार आहेत.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या